महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांना भरघोस मतदान करावे – विजय क्षिरसागरसर
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांना भरघोस मतदान करावे – विजय क्षिरसागरसर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव लोकसभा निवडणुक महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांना भरघोस मतदान करावं असे आव्हाण विजय क्षिरसागर यांनी लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य
धाराशिव जिल्ह्यातील सर्व लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना तसेच समाज बांधवांना आव्हान करण्यात येत आहे दि. ७ मे २०२४ रोजी होत आहे. निवडणूकी मधे लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांना लहुजी शक्ती सेना व समाज बांधव यांनी भरघोस मतदान करून विजयाचे साक्षीदार करावे असे विजय क्षिरसागरसर यांनी लहुजी शक्ती सेना जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना आवाहन करण्यात येत आहे.
महायुतीच्या काळामध्ये मातंग समाजाच्या विविध मागण्या बारर्टीच्या धर्तीवर आर्टि संशोधन संस्थेची ची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महायुती चे सरकार प्रयत्नवादी असल्यामुळे त्याचबरोबर मातंग समाजाची अस्मिता असलेले लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक बांधण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी देखील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून व तसेच तुळजापूर नगरीचे नगरसेवक किशोर साठी यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यामध्ये भव्य असा पुतळा उभारण्यासाठी भव्य निधी उपलब्ध झाला आहे. व धाराशिव जिल्ह्यातील प्रलंबित असलेले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण कृती पुतळे धाराशिव शहरांमध्ये बसवण्यासाठी त्याचबरोबर .अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण माहायुती च्या अधिकृत उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांना मतदान करावं असं आव्हान विजय क्षिरसागर यांनी केले आहे.