
लोहारा-प्रतिनिधी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त तहसील कार्यालय लोहारा येथे प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार श्रीमती सुजाता हंकारे मंडळ अधिकारी बाळु सिद्धलिंग बरनाळे,महसुल सहाय्यक भागवत गायकवाड,विनोद स्वामी,वजिर अत्तार,तलाठी दीपक रेड्डी,तलाठी शिवराज शिंदे मोघा,प्रविण बनसोडे लोहारा. गजेंद्र पाटील माकणी.श्रीमती दुर्गादेवी पाटील तोरंबा. गायकवाड सिद्दार्थ उंडरगाव.मंडळ अधिकारी माकणी. शाहिजी सांळुके.मंडळ अधिकारी धानुरी वाजिद मणियार,तलाठी राजेगाव रमेश माने,जमादार हनमंत जेवळी,श्रीमती वाकळे प्रियंका,श्रीमती काजल किर्तने.नागरिकासह कर्मचार्यांचे चिमुकलेही उपस्थित होती.