स्त्री शिक्षणाचे प्रणेते समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा येथे महात्मा फुले चौकात स्त्रि शिक्षणाचे प्रणेते समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी साजरी करण्यात आली.
महात्मा फुले युवा मंचच्या वतीने लोहारा शहरातील महात्मा फुले चौकात दि.11 एप्रिल 2024 रोजी स्त्रि शिक्षणाचे प्रणेते समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन पो.नि.अजित चिंतळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी साह्यक पोलिस निरीक्षक सुरेश नरवडे,माजी गटनेते अभिमान खराडे,राजेंद्र माळी,नगरसेवक अविनाश माळी,ठाकरे गट युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार,आयनुदीन सवार,नगरसेवक दिपक मुळे,नगरसेवक प्रशांत काळे,नगरसेवक अमिन सुबेकर, नगरसेवक आरिफ खानापुरे, सुधिर घोडके,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नाना पाटील,पं. स.माजी सदस्य दिपक रोडगे,युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे,व्हा चेअरमन राम क्षिरसागर,माधव कोळी,निरंजन माळी,पत्रकार निळकंठ कांबळे,गिरीश भगत,बालाजी बिराजदार,अब्बास शेख,गणेश खबोले,सुमित झिंगाडे,भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला,भगवान पाटील,योगेश देवकर,शालेय व्यवस्थापन समिती सभापती के.डि.पाटील,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरी लोखंडे,माजी नगरसेवक बाळासाहेब कोरे,दिलीप पाटील,भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे,रिपाइं तालुकाध्यक्ष दिंगबर कांबळे,प्रमोद पोतदार,लक्ष्मण रोडगे,सोमनाथ माळी,नयुम सवार,बाबुराव पवार,प्रकाश भगत,ओम पाटील,शहाजी जाधव,मिलिंद नागवंशी,माजी नगरसेवक श्रीनिवास माळी,बाबा सुबेकर,बंडू पोतदार,श्रीशैल्य स्वामी,सोमनाथ गाडीलोहार,अशोक घोडके,विकास घोडके,मोहन पाटील,बलभिम पाटील,गणेश गोरे,मनोरथ भोजने,मल्लिनाथ घोंगडे,वैजनाथ बिराजदार, मन्मथ स्वामी,युवा मंच अध्यक्ष सचिन माळी,जयंती उत्सव समिती अध्यक्ष शशिकांत माळी, उपाध्यक्ष अशोक सुरवसे,सचिव राहुल माळी,सहसचिव नितिन क्षिरसागर,कोषाध्यक्ष शंकर फुलसुंदर,राजेंद्र क्षीरसागर,अमोल माळी,अशोक क्षीरसागर,सुग्रीव क्षिरसागर,राम क्षीरसागर,वसंत क्षिरसागर,सोमनाथ भोजने, श्रीकांत माळी,दिनेश क्षिरसागर,ज्ञानेश्वर क्षीरसागर, संतोष क्षिरसागर,शरण फुलसुंदर,संदिप माळी,अशोक क्षीरसागर,अशोक काटे,बालाजी माळी,सोमनाथ क्षीरसागर, नवनाथ क्षिरसागर, किशोर क्षिरसागर,बजरंग माळी,गणेश वाघमारे,शुभम माळी,नामदेव भोजने,लक्ष्मण क्षीरसागर,शंकर माळी,धीरज क्षीरसागर,बाळु माळी,लक्ष्मण माळी,गणेश माळी,गजानन वाघमारे,राहुल माळी,प्रशांत माळी,चंद्रकांत माळी,कुष्णा माळी, महेश माळी,विष्णु क्षीरसागर,विक्रम माळी यांच्यासह नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.