विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 वा मध्यवर्ती जयंती उत्सव. कार्यकारणी अध्यक्षपदी अक्षय आप्पा कदम यांची निवड करण्यात आली.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 वा मध्यवर्ती जयंती उत्सव.
कार्यकारणी अध्यक्षपदी अक्षय आप्पा कदम यांची निवड करण्यात आली.
तुळजापूर : प्रतिनिधी
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 वा मध्यवर्ती जयंती उत्सव समिती 2024 ची बैठक भीमनगर, तुळजापूर येथील समाजमंदिरात पार पडली. या बैठकीत मिरवणूक कार्यकारणी अध्यक्षपदी अक्षय आप्पा कदम यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी- कमलेश कदम सचिवपदी राहूल सोनवणे,आदित्य कदम,सहकोषाध्यक्ष सुमित माने खनिजदार चैतन कदम, नागेश कदम यांची निवड करण्यात आली. तर मिरवणूक प्रमुखपदी- सागर कदम, किरण कदम,निशांत कदम, सुधिर सोनवणे, नितीन माने,बल्ली कदम सल्लागार प्रमुख सुभाष कदम,आप्पा कदम, वैजनाथ पांडागळे, नंदकुमार कदम, बंडू कांबळे, संजय कदम, बापू भालेकर, फुलचंद सोनवणे स्वागतप्रमुख ,दीपक कदम,सोमनाथ पांडागळे, विनोद गायकवाड, विश्वास कांबळे,गोकुळ कदम,प्रसिद्धीप्रमुखपदी अनुज कदम, विनोद भालेकर, राहुल कदम, अनिकेत कदम,ओम भालेकर यांची तर महिलाप्रमुख पदी अनिता मनोज कदम यांची निवड करण्यात आली. समस्त भीमनगर यांच्या सर्वानुमते मिरवणूक कार्यकारी व पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.यावेळी भीमनगर येथील समाज बांधव महिला व पुरुष उपस्थित होते.