ब्रेकिंग
उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथे हातभट्टीची दारू पार्सल करणाऱ्यास पोलिसानी केले अटक

उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथे हातभट्टीची दारू पार्सल करणाऱ्यास पोलिसानी केले अटक
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
उस्मानाबाद तालुक्यातील बावी ( कावलदरा ) येथे राजरोसपणे चालणाऱ्या गावठी हातभट्टीची दारू कधी बध होणार ? ग्रामीण पोलिसांनी शनिवार (दि.२९) संध्याकाळी गावातील युवक विठ्ठल मुळे ग्रामपंचाय सदस्य धिरज पाटील यांच्या सहकार्याने दुब घेऊून जाणार्यावर छापा मारला़ याठिकाणी असलेली हजारो रुपये किमतीचे गावठी हातभट्टीची तयार गावठी दारू ग्रामीण पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी जप्त केली क या प्रकरणी दारू तयार करून विक्री करणारा गुलाब राठाड यांच्या वर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.