न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

येरमाळा /न्यूज सिक्सर 

 गौर, ता. कळंब येथील- सरीता प्रदिप ताकपिरे वय 25 वर्षे यांनी दि. 23.06.2023 रोजी  18.30 वा. सु. गौर येथे राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केली. सरीता यांचे पती-  प्रदिप ताकपिरे,  सासरे-कुमार ताकपिरे,  दिर-प्रविण ताकपिरे  यांनी घरगुती कारणावरुन सरीता यांना शारिरीक व मानसिक त्रास दिल्याने त्यांच्या वेळोवेळी होत असलेल्या जाचास व त्रासास कंटाळून सरीता यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचे वडील- बाबु सदाशिव ओव्हाळ रा. कात्रज आंबेगाव, ता. हवेली  यांनी दि. 24.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 498(अ), 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे