ब्रेकिंगमहाराष्ट्र
अपर मुख्य सचिव(रोहयो.मृद जलसंधारण्) नंदकुमार यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा

अपर मुख्य सचिव(रोहयो.मृद जलसंधारण्)
नंदकुमार यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा
उस्मानाबाद/न्यूज सिक्सर
महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव (रोहयो,मृद जलसंधारण) नंदकुमार उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्याचा दौरा पुढील प्रमाणे राहील.
शनिवार दि.29 एप्रिल 2023 रोजी उस्मानाबाद येथे सकाळच्या सत्रात जलसंधारण अंतर्गत कामांची पाहणी,गाव भेट,शेती भेट व संबंधतांसमवेत चर्चा, दुपारी 04.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथे रोहयो,मृद व जलसंधारण कामांबाबत आढावा बैठक घेणार आहेत.