डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत पार पाडावी – पोलीस निरिक्षक आजीनाथ काशीद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत पार पाडावी - पोलीस निरिक्षक आजीनाथ काशीद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत पार पाडावी – पोलीस निरिक्षक आजीनाथ काशीद
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने दि.१२ बुधावर रोजी सांयकाळी ५ : ३० च्या दम्याण शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी विविध सूचना केल्या.
तुळजापूर पोलिस ठाण्याच्या आवारात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आंबेडकर जयंती उसत्सव समितीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष, पोलिस पाटील,पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.
डॉ आंबेडकर जयंती उसत्सव करीत असताना मध्ये दोन युवक दारू पिण्यास नविन तयार होण्या पेक्षा त्याला फाटा पाडून साजीक उपक्रमास भरद्या जेणे करून व्यायम शाळा, रक्तदान शिबीर, अन्नदान दुसरी गोष्ठ समाजातील तीडा निर्माण होईल असे कृत्य होवूनये याची दक्षता घ्यावी त्यातून आपल्या उपजिल्हा रुग्णालयात रक्तदानाचा तुतवाडा आहे. रक्तदान करीत असताना आपल्या उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान करा खाजगी ठिकाणी कोटेही करून नाका चक्क खाजगी ठिकाणी चक्क बाजार लावला आहे. पोलिस निरिक्षक आजीनाथ काशीद यांनी बैठकीत आव्हाण केले.संरक्षण व्यवस्था करणे हे पोलिसांचे कर्तव्यच आहे, नागरिकांनीही देखील सजग राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अनुपस्थिती असल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीला पोलिस निरीक्षक आजीनाथ काशीद, नायब तहसिलदार संतोष पाटील, ग्रामपांचायत सदस्य प्रशांत जेठीथोर,माजी नगरसेवक औंदुबर कदम, नगरसेवक तानाजी कदम, पोलिस राम शिंदे, क्षिरसागर, पोलिस अधिकारी कर्मचारी तसेच मिलिंद रोकडे आदिंची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने दि.१३ रोजी सायंकाळी ७:३० च्या दरम्याण तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे पोलिस निरीक्षक आजीनाथ काशीद यांनी बैठक आयोजीत केली आहे. तरी गावातील नागरीकानी उपस्थित रहाणे असे आव्हाण केले .