लोहारा येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी

लोहारा येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी
लोहारा/न्यूज सिक्सर
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची १९६ वी जयंती लोहारा शहरातील महात्मा फुले चौकात महात्मा फुले युवा मंच व सकल माळी समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली असून यावेळी प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, व त्यानंतर सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आला, व यावेळी पोलीस निरीक्षक अजित चितले, जेष्ठ नागरिक नागन्ना वकील,शिवसेना तालुकाप्रमुख जगनाथ पाटील,बांधकाम अभियंता राजेंद्र माळी,महेबुब गवंडी,सलीम शेख,नगरसेवक अविनाश माळी, गौस मोमीन,उपनगराध्यक्ष आयुब शेख,माजी नगरसेवक अभिमान खराडे,श्रीनिवास माळी,दीपक रोडगे,के,डी, पाटील, नाना पाटील,प्रमोद बंगले, ओम कोरे,दगडू तिगाडे,प्रमोद पोतदार, शहाजी जाधव,संदीप माळी, बाळासाहेब कोरे,रतन पोतदार,सुनील दसमाने, किरण पाटील, जितू फुलकूरते,अमोल माळी, सचिन माळी, दिनेश माळी, श्रीकांत माळी, तानाजी माटे,ईश्वर बिराजदार, हरि लोखंडे, आयनोदिन सवार, नयूम सवार,राहुल माळी,गणेश माळी, ओम पाटील,व्यकटेश पोतदार, पत्रकार निळकंठ कांबळे,गिरीष भगत,अब्बास शेख,गणेश खबोले,सुमित झिंगाडे, इक्बाल मुल्ला,आदी उपस्थित होते,