न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज धाराशिव जिल्हा दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज धाराशिव जिल्हा दौरा

   धाराशिव /न्यूज सिक्सर 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे  धाराशिव जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

        मंगळवार दि.11 एप्रिल 2023 रोजी दुपारी 1.30 वा.तुळजापूर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने धाराशिव तालुक्यातील धारूर कडे प्रयाण. दुपारी 1.50 वा.धारुर येथे आगमन व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी.दुपारी 2.20 वा.मोटारीने धाराशिव तालुक्यातील  वाडीबामणी कडे प्रयाण.दुपारी 2.40 वा. वाडीबामणी येथे आगमन व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी.दुपारी 3.10 वा.मोटारीने तुळजापूर हेलिपॅड कडे प्रयाण.दुपारी 3.20 वा.तुळजापूर हेलिपॅड येथे आगमन व  हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे