गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार
धाराशिव/न्यूज सिक्सर
एका गावातील एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. जानेवारी 2023 मध्ये गावातील एका तरुणाने सदर मुलीस ही अल्पवयीन असल्याचा फायदा घेवुन तीला लग्नाचे आमिष दाखवून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतीने दि.09.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 376 (2)(एन) सह पोक्सो कलम 4, 8, 12 कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.