हद्यपारीच्या प्रकरणात विशाल छत्रे यांची निर्दोष मुक्तता
हद्यपारीच्या प्रकरणात विशाल छत्रे यांची निर्दोष मुक्तता

हद्यपारीच्या प्रकरणात विशाल छत्रे यांची निर्दोष मुक्तता
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल छत्रे यांची हद्यपारीच्या न्यायप्रविष्ठ प्रकरणी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांनी निर्दोष मुक्तता केली.तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल छत्रे विरुध्द कोर्टात हद्यपारीबाबत क्रं.२०२० / दंडणीय / हद्यपार /कावि-१८५८ / सी आर -५ हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले.
मा. न्यायालयाचे अर्जदाराबद्यलचे मत बदलुन तो खराच गुंड आहे असा क्लेश तयार करणारे राजेंद्र माने यांनी वाईट उद्येशाने बनावट शपथपत्र सादर केले होते मा. न्यायालयाचे त्या शपतपत्राची न दखलन घेता विशाल छत्रे यांना सन २०१३ मध्ये एम. पी. डी.ए. मध्ये निर्दोष मुक्तता केली. मात्र राजेंद्र माने यांनी एम. पी. डी.ए. प्रकरणात १ वर्ष विभागीय अधिकारी यांनी कारागृहात डांबुन ठेवले असा खोटा आरोप केला होता.एम. पी. डी.ए. प्रकरणात १ वर्ष विभागीय अधिकारी यांनी कारागृहात डांबुन ठेवले आहे असा राजेंद्र माने यांनी पुरावा कोर्टात सादरकरावा असा विशान छत्रे यांनी आरोप केला आहे.एम.पी.डी.ए.कायदयांतर्गत कोणत्याही मा.न्यायालयाने १ वर्ष डांबुन ठेवलेले नव्हते मात्र शपथपत्र देणारे राजेंद्र माने यांनी म. न्यायालयाचे अवमानकरून खोटे शप्पथ पत्र देवून मा. न्यायालयाचे अवमानकेले आहे. अशा नराधमास कटोर शिक्षा करावी.मा.न्यायप्रक्रियेमध्ये खोटे शपथपत्र दाखल केल्या प्रकरणी मा. कोर्टाने विशाल छत्रे यांची दखल घेवून निर्दोष मुक्तता केली मात्र राजेंद्र माने यांच्यावर गंबीर गुन्हा दाखल करण्यात यावा असे अरोप विशाल विजयकुमार छत्रे यांनी केले आहेत.