न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अवैध गुटखा विक्री करणाऱ्याकर गुन्हा दाखल

अवैध गुटखा विक्री करणाऱ्याकर गुन्हा दाखल

येरमाळा /न्यूज सिक्सर 

शिराढोण, ता. कळंब येथील- अखलाख हिरालाल तांबोळी हे  दि. 05.04.2023 रोजी 11.00 वा. सु. येरमाळा परिसरातील कल्लोळ टी पॉईट जवळ गुटखा 10,185 ₹ व छोट्या हत्ती असा एकुण 1,10,185 रु किंमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून घेउन जात असताना येरमाळा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी प्रतिबंधीत गुटखा व तत्सम पदार्थासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द. सं. कलम- 328, 188, 272, 273 सह अ. सु. का.  26 (1) (2) (iv), 27 (3)(ई) अंतर्गत येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे