गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
नळदुर्ग /न्यूज सिक्सर
काझीकनमस, ता. अक्कलकोट येथील- जयश्री राम राघोजी वय 25 वर्षे यांनी दि. 31.03.2023 रोजी 10.30 ते 02.04.2023 रोजी 06.00 वा. दरम्यान जळकोट शिवारातील साठवण तलाव येथे पान्यात उडी मारुन आत्महत्या केली. गावकरी- धनराज शिवशरण देसाट्टे यांच्या वेळोवेळी होत असलेल्या जाचास व त्रासास कंटाळून जयश्री यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचे पती – राम मल्लीनाथ राघोजी यांनी दि. 02.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.