कोमलताई साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

कोमलताई साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप
उमरगा /न्यूज सिक्सर
बहुजन रयत परिषद महाराष्ट्राच्या वतीने व बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री प्रा.लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब व बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला महाराष्ट्राची रणरागिणी बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ कोमलताई साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.30/3/2023 रोजी उपजिल्हा रुग्णालय उमरगा जि धाराशिव येथे गोरगरीब रुग्णांना फळे व केळी बिस्किट रुग्णांना वाटप करण्यात आले व विविध उपक्रमानी वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी माधवराव गायकवाड व लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा संघटक दिलीपरावजी गायकवाड व राजाभाऊ शिंदे दलित महासंघ तालुका अध्यक्ष सुखदेव होळीकर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे सचिव दीपक पात्रे कोंडीबा कोल्हे व महिला कार्यकर्त्या सौ गोजराबाई बनसोडे रूपाली रणदिवे रणदिवे ताई व कार्यकर्ते पदाधिकारी व आरोग्य कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते