ब्रेकिंगमहाराष्ट्र
तुळजापूर कृषी उपन्न बाजार समिती निवडणूक बैठक आयोजीत केल आहे. – देवानंद रोचकरी

- तुळजापूर कृषी उपन्न बाजार समिती निवडणूकबैठक आयोजीत केल आहे. – देवानंद रोचकरी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर कृषी उपन्न बाजार समिती निवडणूक २०२३ सोमावर पासून फॉम भरणे सुरु आहे.
सोसायटी सेवा संसंसाठी ११ जागार तर व्यापारी साठी २ जागा आणि हमाल साठी १ जागा आणी ग्रामपंचायत साठी जागा ९७५ जागा आहेत एकून मतदान ८७० आहे. सोमावर पासून फॉम भरणे सुरु आहे.
दि. २६ मार्च रोजी वार रविवार रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता देवराज मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची तुळजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुक संदर्भात बैठक आयोजित केली आहे तरी सर्व देवराज मित्र मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यानी वेळेवर मित्र मंडळाचे कार्यालय येथे उपस्थित रहावे असे आव्हाण देवानंद रोचकरी यांनी केले आहे.