राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
राष्ट्रवादी पार्टीला खिंडार !

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
राष्ट्रवादी पार्टीला खिंडार !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, युवा नेते विनोद भैय्या गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली कदम यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळी
शहराध्यक्ष शांताराम पेंदे, नरेश अमृतराव , मा.नगरसेवक औदुंबर कदम, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, युवा मोर्चा शहराध्यक्ष राजेश्वर कदम , नगरसेवक अभिजीत कदम, संतोष पवार, सुहास साळुंके यांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश केला.
भारतीय जनता पार्टीच्या सामाजिक बांधीलकेतून तळागळातील समविचारांना एकत्र करून देश हितार्थ व जनहितार्थ सत्य निष्ठेने इमानदारीने व प्रामाणिक पणाने कार्य करेण भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जिम्मेदारी सोपवलेली आहे. ती प्रामाणिकपणाने एक निष्ठेने काम करेन असे न्युज सिक्सरशी बोलताना सांगितले.