ब्रेकिंग
खा.ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मार्डी येथील उर्स यात्रा निमित्त घेतले दर्शन
Post - गणेश खबोले

लोहारा / प्रतिनिधी
हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत खाजा जैनोदीन (जिंदावली) दर्गा देवस्थान मार्डी ता.लोहारा यांच्या ३९७ व्या उर्स यात्रा निमित्त खा.ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी निमत्त दर्शन घेतले.तसेच लोहारा शहरात उरुसानिमित्त आझाद गृप लोहारा च्या माध्यमातुन काढण्यात आलेल्या संदलला भेट दिली.
यावेळी माजी जि.प सदस्य दीपक जवळगे,युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,नितीन पाटील,सरपंच अण्णा पाटील,नगरसेवक आमिन सुंबेकर,आयाज सवार,बाबा सुंबेकर,जावेद जेवळे,इम्राम भोंगळे,आलताफ फकिर,मुन्ना खानापुरे,शिराज सिद्दकी,प्रेम लांडगे,रघुविर घोडके,मैनोद्दिन बागवान,रहिम जेवळे उपस्थित होते उपस्थित होते.