ब्रेकिंगमहाराष्ट्र
विकास तुळजापूर तीर्थक्षेत्राचा मत तुळजापूर शहरवासियांचे; बैठक श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ मंगल कार्यालय तुळजापूर
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी,तुळजापूर

विकास तुळजापूर तीर्थक्षेत्राचा
मत तुळजापूर शहरवासियांचे; बैठक श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ मंगल कार्यालय तुळजापूर
तुळजापूर : प्रतिनिधी
मा. श्री.माधवराव कुतवळ,
मा. श्री.अशोक (भाऊ) मगर ,
मा.श्री.देवानंद (भाऊ) रोचकरी, मा.श्री.वीपीनजी शिंदे
मा.श्री.भाऊसाहेब भांजी यांच्या उपस्थितीत तुळजापूर विकास आराखडा संदर्भात दि.२१ जुलै रोजी सायंकाळी ठिक ०५.३० वाजता महत्वपूर्ण बैठक ठिकान श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ मंगल कार्यालय तुळजापूर येथे आयोजित केले आहे.
केंद्र सरकारचा महत्वकांक्षी तीर्थक्षेत्र विकास प्रकल्प प्रशाद योजना अंतर्गत येथे श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडय़ाबाबत चर्चा करण्यासाठी तुळजापूर शहरातील सर्व पुजारी, व्यावसायिक, भक्त निवास मालक, लाॅज मालक, रिक्षा चालक, हातगाडी व्यावसायिक आणि इतर सर्व प्रकारचे व्यावसायिक आणि नागरिक सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.