लोकसभा झाली, आता विधानसभा निवडणूक ‘या’ तारखेला संपतेय महाराष्ट्र विधानसभेची मुदत! स्थानिक चा उमेदवार म्हणून देवानंद रोचकरी यांचा पसंतीचा स्वर उमटत आहे.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

लोकसभा झाली, आता विधानसभा निवडणूक ‘या’ तारखेला संपतेय महाराष्ट्र विधानसभेची मुदत!
स्थानिक चा उमेदवार म्हणून देवानंद रोचकरी यांचा पसंतीचा स्वर उमटत आहे.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा दिवाळीपूर्वी किंवा ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात नवीन विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीनिमित्त देवराज मित्र मंडळाच्या वतीने तालुक्यात मोट बांधणी मोठ्या प्रमाणात चालू आहे.
मनमानी कारभार व जुमलेबाजीस जनता वैतागली असून सत्ता परिवर्तन अटळ आहे हे नक्कीच स्थानिक चा उमेदवार म्हणून देवानंद रोचकरी यांची पसंतीचा स्वर उमटत आहे.
देवानंद रोचकरी सहज सर्वासामान्य मानसात कधीही कुठेही सहज बोलू शकतो, सहज जाब विचारू शकतो असा एक सर्वसामान्य व्यक्ती तुळजापूर विधानसभा क्षेत्रात आमदार, अगदी राजकारण विरहित आणि समाजकारणाशी नाळ असलेला हवं म्हणजेच माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी अशी मागणी तालुक्यातील १०८ गावातील नागरिकांतुन व मतदारराजातून होत असताना पाहवयास दिसत आहे.माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी मात्र तुळजापूर तालुक्यातील विधानसभा मतदारसंघात आपल्या देवराज मित्र मंडळाच्या वतीन मताधिक्क्य म्हणजे एक ते दीड लाखाची वज्रमूठ राखून ठेवल्याचे चर्चित आहे.