ब्रेकिंग
किंग कोब्रा गणेश मित्र मंडळ अध्यक्षपदी जितेश फुलकुर्ते,उपाध्यक्षपदी देवा महाजन
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मित्र मंडळ यांची आगामी गणेशोत्सव समितीची बैठक शहरातील बालाजी स्टील अँन्ड इलेक्ट्रॉनिक येथे दि.१७ रोजी गोपाळ सुतार सर व दत्ता भाऊ निर्मळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.त्यावेळी गणेशोत्सव कार्यकारणी निवडण्यात आली.
झालेल्या बैठकीत सर्वानुमते पुढील कार्यकारणीत खजिनदार पदी ओम पाटील,ईश्वर बिराजदार तर सचिवपदी उत्तरेश्वर उपरे मिरवणूक प्रमुखपदी गगन माळवदकर,गिरीश जट्टे तर प्रसिद्धी प्रमुखपदी दीपक प्रकाश रोडगे प्रशांत माळवदकर यांची निवड करण्यात आली
यावेळी मंडळाचे माजी अध्यक्ष महेश चपळे,सदस्य सचिन माळी,मनोज लोहार,सुनील शिंदे,सुवन डोकडे,नितीन लोहार,संतोष वाघमारे,स्वप्निल माटे,किरण पाटील,अजय पाटील,सिद्धेश्वर जाधव,प्रथमेश मुळे,सचिन स्वामी,आकाश मुळे इत्यादी उपस्थित होते