गाव तिथे शाखा वार्ड तिथे नेता घर तिथे कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडीच्या या अभियानास मौजे सराटी येथुन सुरवात

गाव तिथे शाखा वार्ड तिथे नेता घर तिथे कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडीच्या या अभियानास मौजे सराटी येथुन सुरवात
अणदूर/न्यूज सिक्सर
15/01/2024 रोजी रात्री 8 वाजता , मौजे सराटी येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेच्या संदर्भाने बैठक घेण्यात आली, या बैठकीला गावामधून प्रत्येक समूहाचे नागरिक उपस्थित होते, दिगंबर बनसोडे यांनी उपस्थित नागरिकांना विषय समजवून सांगितला व वंचित बहुजन आघाडीच्या शाखेची जवळपास नावे निश्चित करण्यात आली आहे, लवकरच अंतिम यादी जिल्हा कार्यकारनिकडे सुपूर्द करण्यात येईल,यावेळी प्रत्येक समूहाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे या अनुषंगाने नवे घेण्यात आली आहेत… या बैठकी दरम्यान काढलेली काही क्षण चित्र मी आपणास पाठवत आहेत, यामध्ये, सोसायटीचे चेअरमन, सयाजी गायकवाड, ग्राम पंचायत सदस्य महादेव सुरवसे, माजी सरपंच सुभाष राठोड, पिंटू भरगंडे, दिनेश जेवळे,प्रवीण सुरवसे, संदेश गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते
तुळजापूर तालुका प्रसिद्धी प्रमुख राहुल कांबळे यांच्या आवाहनास
प्रतिसाद