ब्रेकिंगमहाराष्ट्र
आण्णासाहेब अमृतराव (कदम) यांचे निधन

आण्णासाहेब अमृतराव (कदम) यांचे निधन
तुळजापूर /न्यूज सिक्सर
तुळजाभवानी मातेचे पुजारी तथा प्रतिष्ठित व्यावसायिक आण्णासाहेब दगडोबा अमृतराव (कदम) (७२) यांचे शनिवार (दि. २८) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, ०४ मुले, ०६ मुली, सुना, नातवंडे, जावई असा मोठा परीवार आहे. त्यांचा पार्थिवावर रविवारी (दि. २९) दुपारी तुळजापूर खुर्द येथील अमृतराव परीवाराचा पारंपरिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.