ब्रेकिंग
बारुळ गावचे सामाजिक कार्यकर्ते नबिलाल चाचा यांच्या वतीने पत्रकार रुपेश डोलारे यांचा वाढदिवस साजरा.
बारुळ गावचे सामाजिक कार्यकर्ते नबिलाल चाचा यांच्या वतीने पत्रकार रुपेश डोलारे यांचा वाढदिवस साजरा.

उपसंपादक राहुल कांबळे
धाराशिव / तुळजापूर
बारुळ गावचे सामाजिक कार्यकर्ते नबिलाल चाचा यांच्या वतीने पत्रकार रुपेश डोलारे यांचा वाढदिवस साजरा.
तुळजापूर:- आज दिनाक,१५ मे २०२५ रोजी बारुळ गावचे समाजसेवक नबिलाल चाचा यांच्या वतीने पत्रकार रुपेश डोलारे यांचा वाढदिवस साजरा, व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या,यावेळी बारूळ गावचे सामाजिक कार्यकर्ते नबिलाल चाचा, लिंबराज मेनकुदळे माजी उपसरपंच बारूळ, दऱ्याप्पा मुळे सरपंच कार्ला, गुलाब शेख राखेल, पांचाळ ग्रामसेवक, काका नन्नवरे माजी सरपंच हंगरगा, बाबा जाधव तीर्थ खुर्द, हरिभाऊ घाटशिळे सिंदफळ, खाजा इनामदार किलज, दिनकर पवार माजी सरपंच तीर्थ खुर्द, दत्ता माने, अमोल, बाबा चंदनशिवे तळवळा, यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.