न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजापूर तालुका विधानसभा मतदारसंघातील देवराज मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनची बैठक – देवानंद रोचकरी

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर तालुका विधानसभा मतदारसंघातील देवराज मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनची बैठक – देवानंद रोचकर

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व देवराज मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुचित करण्यात येते की तुळजापूर तालुका विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार देवानंद रोचकरी यांनी दि.१५/७/२०२४ वार सोमवार रोजी सकाळी ठीक अकरा वा. सुमारान अतितातडीची महत्त्वाची बैठक आव्हान केलेले आहे.

तरी सर्व तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील देवराज मित्र मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीस वेळेत उपस्थित राहावे बैठकी ठिकाण देवराज मित्र मंडळ ऑफिस जुने एसटी स्टँड जवळ तुळजापूर येथे आयोजित केली आहे तरी सर्वांनी वेळेत व मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठकीत उपस्थित रहावे अशी आव्हान तालुक्याचे भावी आमदार देवानंद रोचकरी यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे