ब्रेकिंग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची अप्पर मुख्य सचिवपदी पदोन्नती झाल्याबद्दल आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सत्कार
Post-गणेश खबोले

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनीधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची अप्पर मुख्य सचिवपदी पदोन्नती झाल्याबद्दल यांची उमरगा, लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले यांनी सदिच्छा भेट घेऊन सत्कार करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी धाराशिव शिवसेना तालुका प्रमुख अजित लाकाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त शाखा अभियंता राजेंद्र माळी, उपस्थित होते.