ब्रेकिंगमहाराष्ट्र
माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी कृष्णाईला घातली मायेची शाल

माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी कृष्णाईला घातली मायेची शाल
परंडा/न्यूज सिक्सर
दिनांक 16 परंडा येथे संवाद निवासस्थानी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर सदिच्छा भेट घेतली असता. कृष्णाई करत असलेल्या लोककलेतील कार्याची सविस्तर माहिती घेऊन कौतुकाची थाप दिली आणि कृष्णाई तुझा आम्हाला अभिमान वाटतो या शब्दात कृष्णाईचा साहेबांनी गौरव केला.
कृष्णाई सोबत भारतीय जनता पक्षाचे ओबीसी जिल्हाध्यक्ष विजयजी शिंगाडे. मंगरूळ येथील युवा नेते गोविंदजी डोंगरे. झटपट इंग्लिश वाले हासुरे यांचे पीए हिमालय वाघमारे उपस्थित होते.