लोहारा शहरासह तालुक्यातील सास्तुर, माकणी गटाची भाजपा बूथ समिती गठन बैठक संपन्
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरासह सास्तुर, माकणी गटाची गटाची भाजपा संघटन पर्व बूथ समिती गठन बैठक दि.25 मार्च 2025 रोजी भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, विस्तारक तथा प्रवाशी कार्यकर्ते सिद्धेश्वर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, तालुका उपाध्यक्ष दिलीप पवार, माजी तालुकाध्यक्ष अनिल ओवांडकर, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, तालुका उपाध्यक्ष दत्ता कडबाने, श्रीकांत सुर्यवंशी, युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, प्रसिद्धीप्रमुख निकेश बचाटे, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष मल्लीनाथ फावडे, विक्रम राजपुत, प्रभुलिंग बस्टे, समिर शेख, अदि उपस्थित होते. यावेळी भाजपा माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, दिलीप पवार, अनिल दादा ओवांडकर, दत्ता कडबाने, प्रभुलिंग बष्टे, निकेश बचाटे, युवराज जाधव, शंकर ओवांडे, किरण माळी, संपत गुरव-पाटील, विक्रम राजपूत, शिवाजी मुळे, श्रीकांत सूर्यवंशी, शिवहरी आबा साळुंके, सतीश जाधव आदींची बूथ प्रमुख म्हणून निवड करुन सर्वांचा भाजपाच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सास्तुर व माकणी गटातील सर्व बूथ समितीचे गठन करण्यात आली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.