महाविकास आघाडीचे अँड. कुलदिप उर्फ धिरज आप्पासाहेब कदम पाटील याच्यां प्रचाराचा आज भव्य शुभारंभ.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

महाविकास आघाडीचे अँड. कुलदिप उर्फ धिरज आप्पासाहेब कदम पाटील याच्यां प्रचाराचा आज भव्य शुभारंभ.
असे आव्हाण शिवसेनेचे नेते अमोल जाधव यांनी केले आहे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार एडवोकेट कुलदिप उर्फ धिरज आप्पासाहेब कदम पाटील याच्यां प्रचाराचा दि.७ गुरूवारी रोजी भव्य शुभारंभ.
काँग्रेस नेते माजी मंत्री, आमदार अमित देशमुख, ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, विश्वास आप्पा शिंदे, अशोकभाऊ जगदाळे, जिवनराव गोरे, संजय पाटील दुधगावकर, सक्षणा सलगर, संजयमामा निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रचाराचा भव्य शुभारंभ.
महाविकास विकास आघाडीचे अधीकृत उमेदवार उमेदवार अँड.कुलदिप उर्फ धिरज आप्पासाहेब कदम पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ केवडकर मंगल कार्यालय, तुळजापूर-धाराशिव बायपास रोड जवळ, हॉटेल ब्रिज शेजारी, तुळजापूर येथे गुरुवार दि.०७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ठिक १० वाजता होणार आहे. या सभेस तुळजापूर मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (ठाकरे), शेकाप व सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आव्हाण शिवसेनेचे नेते अमोल जाधव यांनी केले आहे