ब्रेकिंग
निर्धार परिवर्तनाचा संकल्प विजयाचा |महाविकास आघाडीचा उद्या प्रचाराचा भव्य शुभारंभ
Post-गणेश खबोले

तुळजापूर (सचिन ठेले)
महाविकास आघाडीचे अँड. कुलदिप उर्फ धिरज अप्पासाहेब कदम पाटील याच्यां प्रचाराचा गुरुवार दि.७ रोजी सकाळी १० वाजता केवडकर मंगल कार्यालय, तुळजापूर-धाराशिव बायपास रोड पुला जवळ, हॉटेल ब्रिज पार्क पाठीमागे काँग्रेस नेते माजी मंत्री, आमदार अमित भैय्या देशमुख, ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, विश्वास आप्पा शिंदे, अशोकभाऊ जगदाळे, जिवनराव गोरे, संजय पाटील दुधगावकर, सक्षणा सलगर, संजय मामा निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेशा होणार असून.
या सभेस तुळजापूर मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (ठाकरे), शेकाप व सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.