ब्रेकिंगमहाराष्ट्र
शालेय उपयोगी साहित्य किट एच आय व्हि बाधित विद्यार्थ्यांना वाटप

शालेय उपयोगी साहित्य किट एच आय व्हि बाधित विद्यार्थ्यांना वाटप
तुळजापूर : प्रतिनिधी
दि.१ जून रोजी संभाजी नगर येथील उद्योजक संजय लाकुडझोडे पाटील यांच्या वाढदिवसाचे औच्यत साधुन व सामाजिक बांधिलकी या नात्याने तिर्थ क्षे तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी प्रविण कदम यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांनसाठी स्किट वाटप तसेच आनाथ विद्यार्थी व विद्यार्थिनी व एच आय व्हि बाधित विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य किट वाटप करण्यात आले आणि छत्रपती संभाजी नगर येथे भोजन देण्यात आले यावेळी या कार्यक्रमाचे नियोजन कदम परिवाराच्या वतीने करण्यात आला होते.