काळा दिवस पाळणाऱ्याला या निवडणुकीत पाडा – मनोज दादा जरंगे – पाटील

काळा दिवस पाळणाऱ्याला या निवडणुकीत पाडा – मनोज दादा जरंगे – पाटील
तुळजापूर : प्रतिनिधी
मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरंगे – पाटील यांची तब्येत बरोबर नाही.असे कळाले असता महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड धिरज पाटील व अमोल जाधव यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला साकडे घालून लगेच आंतरवाली सराटी येथे अमोल जाधव हे जाऊन आई तुळजाभवानीचा आशीर्वाद देवीच्या पायाचा कुंकू कवड्याची माळ देऊन मनोज दादांना उदंड आयुष्य लाभू दे मराठ्याच्या देवताला सर्व मराठ्याच कल्याण होऊ दे हे बोलत असताना दादांनी सांगितले ज्यांनी मराठ्याच्या विरोधात काळा दिवस पाळला यासाठी चौकशी लावा म्हणले त्यांना येत्या निवडणुकीत त्यांच्या तोंड काळ करावं व मराठा समाजाने त्या दिवशी दिवाळी साजरी करावी असं दादाचा आदेश मानून तमाम मराठा बांधव सर्व धर्माच्या बांधवांना विनंती आहे. दादाचा आदेश आला आहे. दि.२० नोव्हेंबर रोजी विचार करून एकनिष्ठ प्रामाणिक सदैव गोरगरिबांसाठी असणारे महाविकास आघाडीचे उमेदवार कुलदीप उर्फे धीरज अप्पासाहेब पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन अमोल जाधव व अमोल कुतवळ यांनी केले आहे.