ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
तुळजापुर तालुक्यातून ऐकायला मिळत आहे एकच सूर ! “मतदारांनो उघडा डोळे बघा नीट यावेळेस धीरज पाटलांना विधानसभेत पाठवू थेट”
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापुर तालुक्यातून ऐकायला मिळत आहे एकच सूर !
“मतदारांनो उघडा डोळे बघा नीट यावेळेस धीरज पाटलांना विधानसभेत पाठवू थेट”
असं म्हणत असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये केला प्रवेश
तुळजापूर ; ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुलदीप उर्फ धीरज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून आणून विधानसभेत पाठवायच आहे.त्यासाठी “मतदारांनो उघडा डोळे बघा नीट” या वेळेस धीरज पाटलांना विधानसभेत पाठवायचे थेट.
तुळजापूर तालुक्यातील कसई येथील ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर अशोक म्हमाणे यांची (काँग्रेस ) महाविकास आघाडीचे उमेदवार
धीरज पाटील यांना यावेळी विधानसभा निवडणुकीत भरगोच मताने निवडून आणायचा आहे.हा निर्धार मनात धरून तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत तसेच आप्पासाहेब माणिकराव पाटील शिवसेनेचे नेते शाम पवार यांचा उपस्थितीत
काँग्रेस मध्ये घरवापशी प्रवेश केला यावेळी उपस्थित काँग्रेस चे युवक नेते ऋषी मगर, तुळजापूर चे जननायक अमोल कुतवळ ,शिवसेनेचे अमोल जाधव व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.