भाजपाच्या वतीने सहसंयोजक साठे,जिल्हा उपाध्यक्ष चव्हाण,जिल्हा चिटणीस होनाळकरयांचा सत्कार
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील माकणी येथील.शुभम साठे यांची भाजपा जिल्हा युवा वॉरीयर्स सहसंयोजक पदी व जेवळी (द) येथील बालाजी चव्हाण यांची युवा मोर्चा भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदी तर हिप्परगा (रवा) येथील मुरलीधर होनाळकर यांची युवा मोर्चा जिल्हा चिटणीस पदी, बुद्धीजीवी जिल्हा संयोजक प्रमोद पोतदार यांचीनिवड झाल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने लोहारा शहरात दि.23 ऑक्टोंबर 2024 रोजी यांचा यथोचित सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, कृ.उ. बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, मिलाप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादाभाई मुल्ला, रामेश्वर जाधव, दाऊद शेख, अदि उपस्थित होते.