ब्रेकिंगमहाराष्ट्र
चिरंजीव दक्षराजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्यसह आश्रम शाळेत गोड खाऊ वाटप !
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

चिरंजीव दक्षराजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्यसह आश्रम शाळेत गोड खाऊ वाटप !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांचे लहान चिरंजीव गणेश रोचकरी यांनी त्यांनचा दक्षराजच्या वाढदिवसानिमित्त गणेश रोचकरी यांनी आश्रम शाळेतील बालकांना शालीय साहित्य वह्या व गोड खाऊ वाटप करुन केला वाढदिवस साजरा
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन सकाळी ११ वाजता आश्रम शाळेतील
सर्व विद्यार्थ्यांना शालीय साहित्य व गोड खाऊ वाटप करुन “दक्षराज” चा वाढदिवस साजरा केला गणेश रोचकरी यांना सामाजिक कार्याची खुप आवड आहे.
अनेक गोर गरिबांच्या हाकेला धावुन जावुन नेहमी कामे करत असतात व सर्वांच्या सुख दुःखात नेहमी सहभाग घेतात अशा या “दक्षराज” चा वाढदिवस साजरा करताना बोलत होते.