ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
‘विजयी विश्व तिरंगा..’ अभिमानाने फडकवूया!
'विजयी विश्व तिरंगा..' अभिमानाने फडकवूया!

‘विजयी विश्व तिरंगा..’ अभिमानाने फडकवूया!
भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणून अनेक युवकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आयुष्य खर्ची घातले.. आज देशासाठी कार्य म्हणजे वेगळे काही नाही तर युवकांनी अधिक वेगाने, सक्षमतेने आपल्या जीवनातील ध्येय गाठण्यासाठी पेटून उठावे.. सजगपणे थोडा वेळ समाजकार्यासाठी देण्याचा प्रयत्न करावा. त्यातूनच आपला देश आपोआप अधिक वेगाने पुढे जाईल..