ब्रेकिंग
महात्मा बसवेश्वर जयंत्ती उत्सव समितीच्या वतीनेडॉ.बाळासाहेब भुजबळ,हरी लोखंडे यांचा सत्कार…

लोहारा(गणेश खबोले)
लोहारा येथील हायस्कूल लोहारा प्रशाले च्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी डॉ भुजबळ यांची तर केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी हरि लोखंडे यांची निवड झाल्याने त्यांचा महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्या वतीने श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी अँड.संगमेश्वर माशाळकर,शिवसेना(उबाठा) तालुका प्रमुख अमोल बिराजदार,माधव वकील,ओम पाटील, विर फावडे,सतीश जट्टे,गणेश पालके,ईश्वर बिराजदार,गणेश कमलापुरे,सचिन तोडकरी,शिवप्रसाद होंडराव,प्रसाद मिटकरी,ओंकार घोंगडे आदी उत्सव समिती चे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते…