
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील लोककलावंत गायनाचार्य दत्तू बापू भुसारे (वय ९०) यांचे मंगळवारी (दि.२७) वृध्दपकाळाने निधन झाले. सायंकाळी ७:३० वाजता त्यांच्यावर अंत्यस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे.पत्रकार यशवंत भुसारे यांचे ते वडील होत.