मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबाबत घडलेल्या घटनेबाबत तुळजापूर येथे जाहीर निषेध

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबाबत घडलेल्या घटनेबाबत तुळजापूर येथे जाहीर निषेध
तुळजापूर : प्रतिनिधी
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबाबत घडलेल्या घटनेबाबत संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन दि.२८ ऑगस्ट रोजी तुळजापूर शहरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक यांना दिल्या आहेत.
निवेदनात असे नमूद केले आहे की,मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण गेल्या आठ महिन्याखाली झालेल्या असताना हा पुतळा खाली कोसळलात्याचा सर्व शिवप्रेमी व महाराष्ट्रवासीयांनी निषेध व्यक्त करीत तरी संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला नसून या प्रकरणी एस आय टी चौकशी समिती नेमावी तसेच संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहेयांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी
या निवेदनावर अमोल कुतवळ, धिरज पाटील, सुधिर कदम,युवा नेते ऋषिकेश मगर ,,राहुल खपले ,किरण यादव,कुमार टोले, प्रशांत इंगळे, अक्षय कदम, नवनाथ जगताप, विकास भोसले,, अमोल जाधव, अमोल साळुंखे,, बापूसाहेब नाईकवाडी, अमरनाथ चोपदार,प्रमोद भाजी सह असंख्य कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.