शहरासह तालुक्यातील मतदार राजा का नाराज ? विधानसभेसाठी 108 गावातील एकच सुर यावेळेस आमदार देवानंद रोचकरी
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी , तुळजापूर

शहरासह तालुक्यातील मतदार राजा का नाराज ?
विधानसभेसाठी 108 गावातील एकच सुर यावेळेस आमदार देवानंद रोचकरी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघ तालुक्यातील गाव भेटीला सुरुवात
माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांच्या आदेशानुसार देवराज मित्र मंडळाच्या सभासद नोंदणीच्या संदर्भात आरबळी येथे बैठक घेण्यात आली
या बैठकीस फक्त नदाफ माझी सरपंच आरबळी गोरोबा पवार ग्रामपंचायत सदस्य आरबळी सचिन विष्णू भोसले प्रकाश सुधाकर भोसले अजय पवार विक्रम उबाळे राहुल पाटील इत्यादी अरबळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर धनगरवाडी व शेटे तांडा धनगरवाडी येथे सभासद नोंदणीच्या संदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीस धनगरवाडी येथील इहिरीशाप्पारळे लखन आरळे किसन सुरवसे सचिन आरळे लक्ष्मण चंदनशिवे तानाजी हळदी गोपाळ दूधभाते लक्ष्मण सुरवशे लक्ष्मण येडगे तसेच शेटे तांडा येथील मोहन राठोड सुनील राठोड सागर चव्हाण बंडू चव्हाण रमेश राठोड इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते वरील सर्व गावातील नागरिकांनी देवानंद रोचकरी यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहण्याचा निर्धार केला आहे या बैठकीस तुळजापूर तालुका देवराज मित्र मंडळ अध्यक्ष एडवोकेट उदय भोसले येवती गावचे माजी उपसरपंच बालाजी ढोले गोरख शिंदे इशाप्पा आरळे दत्तात्रय बिराजदार गोटू पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते