
मुरूम-प्रतिनिधी
प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी देखिल सामाजिक क्षेञात सातत्य ठेवून मुरूम शहरातील श्री शरणजी पाटील मिञमंडळाच्या वतीने आगळा वेगळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते या शैक्षणिक वर्षात होतकरू विद्यार्थी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले…
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.महानंदा रोडगे मॅडम मुरूम नगर परिषद मा.उपाध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे,सुजित शेळके,गौस शेख,राजूभाई मुल्ला उल्हास घुरघुरे,संतोषकुमार सुर्यवंशी व्ही पडसाळगे सर प्रशांत मुरूमकर यांची उपस्थिती होती…
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शरणजी पाटील मिञमंडळाचे आयोजक ज्यांनी कार्यक्रम घडवून आणला असे देवराज संगुळगे शिवा दुर्गे राजकुमार लामजने,मेघराज लादे,नदीम इनामदार,संतोष स्वामी ,सलमान कागदी,किशोर व्हडले,सूरज राजपूत यांनी परिश्रम घेऊन यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन केले वडीलधारी मंडळी शिक्षक विद्यार्थी विद्यार्थींनी पञकार बांधव उपस्थित होते….!