फिर्यादीच्या ऑलकंपाऊंडचे संडासचे आऊटलेटचा पाईप फुटल्याने त्यांच्या दारात असलेले आंब्याचे झाड मोठ्या वादळी वाऱ्याने पडल्याने कंपाऊडचे भिंत पडुन ड्रेनेज च्या पाईपचे नुकसान वरून पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर शहरातील हडको परिसरवाऱ्याने पडल्याने कंपाऊडचे कारणावरून आपसात भांडण
आरोपीतांनी संगनमत करून फिर्यादीच्या ऑलकंपाऊंडचे संडासचे आऊटलेटचा पाईप फुटल्याने त्यांच्या दारात असलेले आंब्याचे झाड मोठ्या वादळी वाऱ्याने पडल्याने कंपाऊडचे भिंत पडुन ड्रेनेज च्या पाईपचे नुकसान झाले असुन तसेच फिर्यादीच्या घराला व जिविताला धोका निर्माण झाला असुन वरील नमुद आरोपीतांनी मिळून फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीस शिवीगाळ केली तसेच अभिषेक यांने लाथाबुक्याने फिर्यादीस मारहान केली त्याची आई ऊमा हिने लाथाबुक्याने व चप्पलने मारहान केली वगैरे मजकुराचे किरण धोंडीबा इंगळे वय 40 वर्षे व्यवसाय पुजारी रा. जनावराचे दवाखान्याजवळ हाडको यांच्या फिर्यादीवरून जबाब वरुन मा.पो.नि. खांडेकर यांच्या आदेशाने आरोपीचे अभिषेक राजेंद्र माने ,उमा राजेंद्र माने , राजेंद्र दिगंबर माने सर्व रा. जनावराचे दवाखान्याजवळ हाडको तुळजापुर यांच्यावर गुन्हा दाखल करून पूढील तपास सपोनि भालेराव यांचेकडे देण्यात आला.