तुळजाभवानी स्टील आणि इलेक्ट्रॉनिक्स च्या लक्की ड्रॉ बुलेटचा मानकरी मनोज माने
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा येथील प्रसिद्ध तुळजाभवानी स्टील आणि इलेक्ट्रॉनिक्स च्या वतीने ग्राहकांना दहा हजार रुपयेच्या व पुढील खरेदीवर कुपन देण्यात आले होते. दहा हजार रुपये पर्यंतच्या खरेदीवर तुळजाभवानी स्टील आणि इलेक्ट्रॉनिक्स च्या वतीने ही कुपन वाटप स्पर्धा 26 जानेवारी ते 15 जून दरम्यान घेण्यात आली होती.कोणतीही वस्तू दहा हजार रुपये च्या पुढील खरेदीवर ग्राहकांना कुपन देण्यात आले.त्या कुपन चा लकी ड्रॉ 15 जून रोजी लोहारा येथे पार पडला.
लोहारा व तालुक्यातील ग्राहकांनी यासाठी भरभरून प्रतिसाद दिला. दि.१५ रोजी कुपन सोडतचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्षा वैशाली खराडे, पोलीस निरीक्षक अजित चिंतले,राजेंद्र कदम यांच्या हस्ते तुळजाभवानी प्रतिमा पुजन करून करण्यात आले.
यावेळी नगरसेवक जालिंदर कोकणे,अविनाश माळी,अमीन सुंबेकर,प्रशांत काळे,नगरसेविका आरती गिरी,चंद्रकांत पाटील,माणिक कदम यांच्या सह शरद पवार,ईश्वर बिराजदार,अमोल जाधव, लक्ष्मण माळी-पाटील, महेश वाघे,बालाजी बिराजदार स्टील इलेक्ट्रॉनिक्स संघटना पदाधिकारी सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेत्याची नावे
1)मनोज माने (बुलेट),
2)भक्ती ज्योतीराम औताडे (मंगळवेढा) फ्रीज
3)शंशिकीत ब्रबुवान खटके (लोहगाव) वाशिंग मशीन
4) श्रुती राजेंद्र चव्हान(लोहारा)LED TV
5)शंकर बळी ढोले (पाटोदा) सोफा
6) सुभाष दासु गोरे (बारूळ) कपाट
7) अमोल कमलाकर कुलकर्णी (करजगाव)सोफा
8) विठ्ठल नागनाथ जेटिथोर (गंधोरा) डेसिंग टेबल
9)शिवाजी शिंदे (बसवंतवाडी) कुलर
10)अनिकेत दत्ताजी जावळे (लोहारा) वॉशर
11)जयश्री शिवाजी सूर्यवंशी (हराळी)मिक्सर
12)अक्मा मस्जीद (लोहारा) सिलिंग फॅन
13)शरद सुरवसे (करजखेडा) टेबल फॅन
14)शिवाजी कटके(लोहारा) टी पॉय
15) विलास आवन कोकणे (लोहारा) टी पॉय
