ब्रेकिंग
अहिल्यादेवी जयंती उत्सव समिती कार्यकारणी जाहीर,अध्यक्ष पदी थोरात,उपाध्यक्ष घोडके
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव समितीनअध्यक्षपदी प्रशांत थोरात,उपाध्यक्षपदी वैभव घोडके तर सचिवपदी प्रतीक विरोध,कोषाध्यक्ष पदी नितीन वाघे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
लोहारा येथे पार पडलेल्या जयंती उत्सव बैठकीस डॉ.हेमंत श्रीगिरे,डॉ. गुणवंत वाघमोडे,भाजपा तालुका सरचिटणीस दगडू तिगाडे,मा पस सदस्य सुधीर घोडके,मा उपनगराध्यक्ष प्रताप घोडके,जगदीश लांडगे,विकास घोडके,रघुवीर घोडके,मा. ग्रा.प.सदस्य अंकुश बंडगर, महेश वाघे,काका घोडके,प्रशांत लांडगे,चंद्रकांत शेंडगे,राजेंद्र बंडगर,प्रेम लांडगे,जयसिंग बंडगर,रमेश बंडगर,राहुल विरोदे,श्रीकांत तिगाडे,अनिल विरोदे,मनोज तिगाडे,प्रशांत बंडगर,हर्षल तिगाडे,शिवा बंडगर,संतोष बंडगर,आकाश विरोधे,ओमकार लांडगे आदी उपस्थित होते.