ब्रेकिंग
नुतन तहसीलदार म्हणुन रणजितसिंह कोळेकर नव्याने रुजु झाल्याने लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तहसीलदार म्हणुन रणजितसिंह कोळेकर नव्याने रुजु झाल्याने लोहारा तालुका भाजपाच्या वतीने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, बुद्धीजीवी जिल्हा संयोजक प्रमोद पोतदार, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष मल्लीनाथ फावडे, काशिनाथ घोडके, अदि उपस्थित होते.