लोहारा शहरातील महात्मा फुले जयंती उत्सव समीतीच्या अध्यक्षपदी अमोल माळी तर उपाध्यक्षपदी किशोर क्षिरसागर,सचिवपदी विश्वनाथ फुलसुंदर यांची निवड

लोहारा शहरातील महात्मा फुले जयंती उत्सव समीतीच्या अध्यक्षपदी अमोल माळी तर उपाध्यक्षपदी किशोर क्षिरसागर,सचिवपदी विश्वनाथ फुलसुंदर यांची निवड
लोहारा /न्यूज सिक्सर
लोहारा शहरातील महात्मा फुले जयंती उत्सव समीती अध्यक्षपदी अमोल माळी तर उपाध्यपदीपदी किशोर क्षिरसागर,सचिवपदी विश्वनाथ फुलसुंदर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महात्मा फुले युवा मंच लोहारा यांच्या वतीने शहरातील माऊली काँम्प्लेक्स येथे नगरसेवक अविनाश माळी यांच्या अध्यक्षतेखाली
महात्मा फुले जयंती उत्सव समीतीची बैठक घेण्यात आली.यावेळी जयंती उत्सव समीती अध्यक्षपदी अमोल माळी,उपाध्यपदीपदी किशोर क्षिरसागर,सचिवपदी विश्वनाथ फुलसुंदर,सहसचिवपदी विष्णू क्षिरसागर,कोषाध्यक्षपदी श्रीकांत माळी यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक श्रीनिवास माळी,युवा मंच अध्यक्ष सचिन माळी, राजेंद्र क्षीरसागर,ज्ञानेश्वर क्षीरसागर, शरण फुलसुंदर,संदिप माळी,संतोष क्षीरसागर,संतोष माळी,अशोक क्षीरसागर,अशोक काटे,सोमनाथ क्षीरसागर,सोमनाथ माळी,गणेश वाघमारे,गणेश माळी,शुभम माळी,सोमनाथ भोजणे,शशीकांत माळी, बालाजी माळी,अरुण वाघमारे, लक्ष्मण क्षीरसागर,बजरंग माळी, शंकर माळी,धीरज क्षीरसागर,बाळु माळी,लक्ष्मण माळी,गजानन वाघमारे,प्रशांत माळी,अशोक सुर्यवंशी,महेश सुर्यवंशी,यांच्यासह युवा मंचचे सदस्य, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.