न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

जगदाळे कुटूंबीयांचा अनोखा उपक्रम लग्नपत्रिकेतुन” बेटी बचाव बेटी पढाओ बेटी बचाव ” संदेश .

जगदाळे कुटूंबीयांचा अनोखा उपक्रम

लग्नपत्रिकेतुन” बेटी बचाव बेटी पढाओ बेटी बचाव ” संदेश .

तुळजापूर : ज्ञानेेश्वर गवळी

तुळजापूर (खुर्द) येथील हरिशचंद्र देविचंदराव जगदाळे यांनी त्यांच्या कन्याच्या लग्नपत्रिकेनुन संदेश ” बेटी बचाव बेटी पढाव, पाणी उडवून या .. पाणी वाचवू या .. रक्तदान हेच जीवन दान ! नेत्रदान एक वरदान असा संदेश देत सर्वत्रच जंगलतोड होत असल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला असतानाच.
तुळजापूर (खुर्द) येथील जगदाळे यांनी आपल्या कन्येच्या विवाहनिमित्त अवाजवी खर्चाच्या परंपरले फाटा देऊन चक्क लग्नातच पाहुण्यांना वृक्षां झाडे लावा , झाडे जगवा ‘ चा संदेश दिला .
सध्या च्या पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर घरामध्ये लग्नासारखा समारंभ साजरा होत असताना त्याठी छापण्यात येणाऱ्या लग्नपत्रिकेतुन ,, बेटी बचाव बेटी पढाओ ,, झाडे लावा झाडे जगवा , पाणी उडवून या पाणी वाचवूया तसेच रक्तदान हेच श्रेष्ठ दाण त्या रक्तदाणापासुन एकाद्याचा प्राण वाचु शकतो तसेच पाण्याचे महत्व पटवून देण्याचा अनोखा उपक्रम जगदाळे कुटूंबियांनी केला आहे .
येथील हदिशचंद्र जगदाळे यांच्या कन्येचा विवाह दि १२ में रोजी आहे त्या साठी छपलेल्या पत्रिकेतुन जगदाळे कुंटूबीयानी
” बेटी बचाव बेटी पढओ”
” रक्तदाण हे श्रेष्ठ दाण “
” झाडे लावा झाडे जगा “
तसेच ” जल ” जागृती करण्याचा कौतुकास्पद उपक्रम केला आहे .
” थेंब थेंब वाचवू या जलसंजीवनी निर्मुया , पाणी जपून वापरू या , पाण्याचा पुनर्वापर करूया पाणी अडवा पाणी जिरवा ,, असे छायाचित्र सदरील लग्न पत्रिकेतून वापरण्यात आली आहेत .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे