ब्रेकिंगमहाराष्ट्र
मनोज जरांगे च्या दिर्घायुष्या आरोग्यासाठी श्रीतुळजाभवानी ची महाआरती
पत्रकर ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

मनोज जरांगे पाटील यांच्या दिर्घायुष्या आरोग्यासाठी तुळजापूर येथील मराठा समाजाच्या वतीने श्री तुळजाभवानी ची महाआरती
तुळजापूर : प्रतिनिधी
मनोज जरांगे च्या दिर्घायुष्या आरोग्यासाठी श्रीतुळजाभवानी ची महाआरती छञपतीशिवाजीमहाराज यांना स्वराज्य निर्मिती साठी आशीर्वाद दिला तसाच आशिर्वाद मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षण मिळवुन देण्यासाठी त्यांना शक्ती दे व आरोग्य चांगले राहु दे असे साकडे घालत राजेशहाजी महाध्दार समोर देविचा वारा दिवशी मंगळवार दि१२रोजी महाआरती सकल मराठा समाज व श्रीतुळजाभवानी पुजारी बांधवांन वतीने करण्यात आली, ,या प्रसंगी महेश गवळी किशोर गंगणे जिवनराजे इंगळे अर्जून सांळुके नरसिंग बोधले कुमार टोले धर्यशिल कापसे अजय कापसे प्रशांत सोंजी इंद्रजित सांळुके सचिन अमृतराव शिवाजी पवार सुनिल औटी असंख मराठा बांधव पुजारीवृंद उपस्थितीत होते