
लोहारा-प्रतिनिधी
महात्मा फुले युवा मंच लोहाराच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले स्मृतीदिन निमित्त अभिवादन करण्यात आले. शहरातील शिवनगर येथे महात्मा फुले युवा मंच लोहाराच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा 134 वा स्मृतीदिन साजरा करण्यात आली.यावेळी प्रतिमेचे पुजन सेवानिवृत्त शाखा अभियंता श्री राजेंद्र माळी यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक अविनाश माळी,व्हा.चेअरमन राम क्षिरसागर,अशोक माळी गुरुजी,मा.नगरसेवक श्रीनिवास माळी,मा.ग्रा.प.सदस्य पंडित क्षिरसागर,महात्मा फुले युवा मंचाचे अध्यक्ष सचिन माळी,राजेंद्र क्षिरसागर,अमोल माळी,शशिकांत माळी,नरहरी क्षिरसागर गुरुजी,अशोक क्षिरसागर,संतोष क्षिरसागर,ज्ञानेश्वर क्षिरसागर, सोमनाथ भोजने,लक्ष्मण रोडगे,दादाराव क्षिरसागर,शरण फुलसुंदर,बालाजी माळी,मारुती फुलसुंदर,अशोक काटे,अशोक सुरवसे,विष्णू क्षिरसागर,गजेंद्र वाघमारे,निरज क्षिरसागर,लक्ष्मण क्षिरसागर,नवनाथ माळी,श्रीकांत माळी,अभिजित क्षिरसागर,आरिफ हेड्डे,अजिंक्य क्षिरसागर,समर्थ क्षिरसागर,आथर्व क्षिरसागर,बंट्टी फुलसुंदर,यांच्यासह आदी उपस्थित होते.