तुळजापूर पोलिस निरीक्षक पदी गजानन घाडगे यांची नियुक्ती
तुळजापूर पोलिस निरीक्षक पदी गजानन घाडगे यांची नियुक्ती

तुळजापूर पोलिस निरीक्षक पदी गजानन घाडगे यांची नियुक्ती
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर पोलिस निरीक्षक पदी गजानन घाडगे यांची नियुक्ती झाल्याने त्यांनी रविवारी दि.२ जुलै रोजी ठाण्यात रुजू होऊन नंतर प्रथम तिर्थक्षेञ श्रीतुळजाभवानी दर्शन घेवुन
कामकाज पाहण्यास आरंभ करणार असल्याचे वृत्त आहे,येथील पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांची बीड जिल्हयात बदली झाल्याने त्यांच्या जागेवर गजानन गाडगे यांची नियुक्ती झाली आहे.
तुळजापूर पोलिस निरीक्षक पद हे किती कामाचे आहे जेकी प्रभारी पोलिस निरीक्षक विनोद इज्मपवार हे फक्त बकरी ईद साठी चार्ज दिला होता मात्र तुळजापूर शहरातील काही व्यक्तींना वाटले यांचे अनेक सत्कार करण्यातले तेव्हा शहरातील काही व्यक्तीसाठी निरिक्षक पद हे किती मोठे आहे ते आज कळाले.
तात्कालीन पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांनी तुळजापूर शहरातील तसेच तालुक्यातील अवैध धंदे मटका जुगार अवैद्य दारू यावर मोठ्या प्रमाणात आळा घातला होता.
नुतन पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांना येथील शरीरातील विविध जुगार वाळू माफिया मटका असे अनेकवेध धंदे व तुळजापूर तालुक्यातील गुटका मटका अवैद्य प्रमाणात दारू विक्री चालु असलेल्या भष्ट्र कारभाराचे रँकेट मोडणे आव्हान असणार आहे.पदभार स्विकारताच त्यांच्या स्वागतासाठी सोमवार पासुन झुंबड उडणार,आहे यावरुन तुळजापूर पोलीस निरीक्षक पद कोणासाठी किती मानाचे आहे याचा अंदाज येणार आहे.
पोलीस निरीक्षक गजानन घाडगे हे अगोदर एलसीबी मध्ये असताना उस्मानाबाद उमरगा तुळजापूर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. या अधिकाऱ्यांनी पूर्वीच्या ठिकाणी केलेले काम कौतुकास्पद चर्चीत आहे.त्यामुळे तुळजापूर शहरातील व तालुक्यातील दोन नंबर धंदे करणाऱ्याचे ढाबेदनांनार हे नक्कीच पाहेला मिळणार ?